loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २३ फेब्रुवारी २०२३ – गुरुवार

Feb 23, 2023

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. आर्थिक लाभ होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. काहींना आर्थिक लाभाची शक्यता.

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. आरोग्याच्या तक्रारी येतील.

कर्क : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : संततीचे प्रश्न निर्माण होतील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तूळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

धनू : : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यवसायात वाढ होईल.

मकर : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मीन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
.