ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार दिवंगत माधवराव गायकवाड यांच्या पत्नी तथा ऍड. साधना गायकवाड यांच्या मातोश्री स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड कुसुमताई माधवराव गायकवाड वय ९७ यांचे आज मनमाड येथे निधन झाले. आज साय. ७ वाजता अंत्यविधी होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
जमिनीचे सर्व अभिलेख आता एकाच प्लॅटफॉर्मवर!’महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा शुभारंभ!
महाराष्ट्राच्या महसूल व वन विभागाच्या वतीने जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि सुलभता...










