ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार दिवंगत माधवराव गायकवाड यांच्या पत्नी तथा ऍड. साधना गायकवाड यांच्या मातोश्री स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड कुसुमताई माधवराव गायकवाड वय ९७ यांचे आज मनमाड येथे निधन झाले. आज साय. ७ वाजता अंत्यविधी होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
राशी भविष्य : २८ जानेवारी २०२४ – रविवार
मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.खर्चाचे प्रमाण वाढेल.वृषभ : वेळ आणि पैसा...










