loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २४ फेब्रुवारी २०२३ – शुक्रवार

Feb 24, 2023

मेष : व्यवसायात वाढ होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

तूळ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मनोबल कमी राहील.

वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : मन आनंदी आणि आशावादी राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दुपारनंतर कामे मार्गी लागतील.

कर्क : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

सिंह : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : गुरुकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : गुरुकृपा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.