loader image
[ays_poll id=7]

मनमाड काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद उबाळे यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

Feb 25, 2023


मनमाड नगरपालिकेचे काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद उबाळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक राजकीय नेते शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत.
मनमाड चे नगरसेवक मिलिंद उबाळे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वाजत गाजत आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे उपस्थित झाले.
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शिवबंधन बांधत सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आमच्यावर विश्वास ठेऊन आपण शिवसेनेत प्रवेश घेतला आपल्या प्रत्येक सुख दुःखत आम्ही आपल्या सोबत राहू, आपल्या प्रत्येक विकास कार्यात सहकार्य करू , आज पासून आपण आमच्या कुटुंबाचे सदस्य झाले आहेत, आपण आज पासून एक कुटुंब आहोत असा विश्वास याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे सर्वांना दिला.

या प्रसंगी मंचावर शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे विधानसभा संघटक जाफर मिर्झा तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रवेश
सामाजिक कार्यकर्ते जयेश सहस्त्रबुद्धे, गौरव डमरे, तुषार चव्हाण, विकी शिंदे, सत्यम आहेर, विकास मढे, सलमान भाई शेख, भाऊराव शिंदे, इरफान सय्यद , संघजित पगारे, मयूर गायकवाड, फैजान शेख, सोनू पगारे,आशू गायकवाड, आसिफ शेख, समीर कुरेशी, जाकीर शेख, सागर जाधव, ईश्वर उबाळे, मुजीब शेख, आकाश देशमुख, शाकीर शेख, राजूभाऊ शेळके, भारत अहिरे, सोनू शेळके, नानू जाधव, राजा जाधव, सुशील शिंदे, आकाश राठोड, आकाश वाघमारे, शरीफ सय्यद, रोहित ओहोळ, विजू वैरागळ , विकी जाधव, विकी नायडू, अभी कांबळे, आदींसह महिला कार्यकर्ते शहनाज खान, अरुणा देशमुख, ताहिरा शेख, शब्बु शेख, ज्योती जाधव, अरुणा जाधव, पदमा उबाळे, नैना ओहोळ, शंकुतला शेळके, लहाणू बाई जगधने, सुनंदा नायडु , लता ताई सपकाळे, लिला मावशी आवटे, सुमन बाई सोनावणे, रुपाबाई सोहळे, राणी कांबळे यांनी जाहीर प्रवेश केला


अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.