loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २६ फेब्रुवारी २०२३ – रविवार

Feb 26, 2023

मेष : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. कामानिमित्त प्रवास होतील.

वृषभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिश आणि नवा मार्ग सापडेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

तूळ : व्यवसायात वाढ होईल. प्रवास सुखकर होतील.

वृश्चिक : धार्मिक कार्यात सहभाग होईल. हितशत्रूंवर मात कराल.

धनू : एखादी गुप्त वार्ता समजेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कुंभ : कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

मीन : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

अजून बातम्या वाचा..

मनमाड बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे दीपक गोगड बिनविरोध

मनमाड बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे दीपक गोगड बिनविरोध

मनमाड सहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीतर्फे सभापती म्हणुन विराजमान झालेले माजी आमदार संजय पवार...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव येथे ७८ गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ५ व्यक्तीवर गुन्हा दाखल

बघा व्हिडिओ-नांदगाव येथे ७८ गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ५ व्यक्तीवर गुन्हा दाखल

नांदगांव : मारुती जगधने विनापरवाना, अमानुषपणे पाळीव प्राण्यांची वाहतूक करुन त्यांच्या मृत्युस...

read more
अवकाळी पाऊस आणी गारपीट मुळे झालेले नुकसान साठी तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करा- भाजपा ओ बी. सी प्रदेश सचिव सागर फाटे

अवकाळी पाऊस आणी गारपीट मुळे झालेले नुकसान साठी तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करा- भाजपा ओ बी. सी प्रदेश सचिव सागर फाटे

नांदगाव सोमनाथ घोगांणे अतिवृष्टी आणी गारपीट वाऱ्यासह अवकाळी पाऊस मुळे संपूर्ण राज्यात शेतपिकाचे...

read more
उर्जा संरक्षण वर राज्य स्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी नांदगावच्या जानवी भालेराव हीची निवड

उर्जा संरक्षण वर राज्य स्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी नांदगावच्या जानवी भालेराव हीची निवड

नांदगांव : मारुती जगधने ऊर्जा संवर्धनावर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा विद्युत मंत्रालय भारत सरकार...

read more
.