loader image
[ays_poll id=7]

किसान माध्यनिक विद्यालय वखारी येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा

Feb 27, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वखारी येथील किसान माध्यमिक विदयालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्यध्यपक श्री संजय दीक्षित सर होते याप्रसंगी इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्याथ्यानीं कवी कुसुमग्रज यांच्या जीवनपटावर व मराठी भाषेसाठी च्या योगदानबद्दल भाषणे केले याप्रसंगी श्री डोमाडे सर चव्हाण सर यांनी कवी कुसूम्रागज यांच्या कार्याविषयी माहीती दिली. यावेळी श्री हिंगमिरे सर एंडाईत सर दवंगे सर श्रीमती पाटील मॅडम निकम सर यांनी परीश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
.