loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा

Feb 28, 2023

मनमाड :-एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विज्ञान प्रमुख शिक्षक श्री.शानुल जगताप सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपिठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री. भुषण शेवाळे सर संस्थेच्या संचालिका आयशा गाजीयानी मॅडम संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर,शेख आरीफ कासम व सर्व विज्ञान शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिनांक २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला म्हणुन हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो याबाबत माहिती दिली. तसेच मुख्याध्यापक श्री.भुषण शेवाळे सर, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर,उपशिक्षिका सौ. आरती दखणे, सौ.अश्विनी गायकवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.शानुल जगताप यांनी अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय विज्ञान दिनाची माहिती देऊन जिवनात विज्ञानाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतीक मंडळाने केले.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
.