loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2023

मनमाड:- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. भारताचे प्रथम नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉ सी व्ही रमण यांनी २८ फेब्रुवारी १९३० ला रॅमन इफेक्ट हा शोधनिबंध सादर केला व त्या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. या शोधाच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी १९८७ पासुन विज्ञान,माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त सुरगाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.जी. दिगावकर यांचे ‘वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवी विकास ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.विद्यार्थ्यांनी आपल्या आसपास घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींकडे डोळसपणे पाहून त्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन समजून घेऊन सामाजिक उन्नती करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करावा जसे की शेतीमध्ये जैविक शेती, वैद्यकीय तंत्रज्ञान असे दाखले त्यांनी दिले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी नॅनो टेक्नॉलॉजी चे महत्व विशद करून ही टेक्नॉलॉजी मानव जीवनाला उपयुक्त असेल हे उदाहरणसह पटवून दिले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जे डी वसईत, प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. एम. डी अहिरे, सूत्रसंचालन डॉ राहुल शिंदे तर आभार प्रदर्शन गणित विभाग प्रमुख डॉ. एस एम चिंचोले यांनी केले. या कार्यक्रमास विज्ञान विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. डी. जी कापडणीस, डॉ. बी.एस.देसले,प्रा. डब्ल्यू.के. गागरे तसेच विज्ञान विभागाचे शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.