loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २ मार्च २०२३ – गुरूवार

Mar 2, 2023

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

वृशि्चक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : मित्रमैति्रणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

धन् : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल जिद्द आणि चिकाटी वाढेल

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल

कुंभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल अध्याति्मक प्रगती होईल

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल

कन्या: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणालाही जामीन राह नका

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.