loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३ मार्च २०२३ – शुक्रवार

Mar 3, 2023

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

वृषभ : जोडीदाराची साथ लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल.

सिंह : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तूळ : प्रवास शक्यतो टाळावेत. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

वृश्चिक : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. उत्साह आणि उमेद वाढेल.

मकर : जिद्द आणि चिकाटी वाढेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.