loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ७ मार्च २०२३ – मंगळवार

Mar 7, 2023


मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्चिक : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह व उमेद वाढेल.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हितशत्रूंवर मात कराल.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मीन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

मनमाड - आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान...

read more
.