Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मुलाच्या वाढदिवसाला २२१ किलोचा केक

Mar 6, 2023

आपल्या मुला बाळांच्या आनंदासाठी आई वडीलांची काहीही करण्याची तयारी असते. मुलाला आनंदी ठेवण्यासाठी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. हौशी पालक असल्यास त्याबद्दल काय म्हणावे. आपल्या मुलाच्या वाढदिवसाला त्याची हौस पूर्ण करण्यासाठी वसईतील एका व्यक्तीने 3 लाख रुपये खर्च करून वाढदिवसाला तब्बल 221 किलोचा गाडीची प्रतिकृतीच्या केक तयार करून मुलाकडून कापवून घेतला. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्त वसई पूर्वतील कामन येथे नवीन हरिश्चंद्र भोईर हे खिंडपाडातिल एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. त्यांच्या घरी लग्नाच्या 6 वर्षानंतर रेयांश नावाचा मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर तो आजारी होता. 4 मार्च रोजी रेयांशचा दुसरा वाढदिवस होता. भोईर यांनी रेयांशच्या पहिल्या वाढदिवसाला त्याला हेलिकॉप्टरमध्ये नेऊन वाढदिवस साजरा केला होता. तर यंदा रेयांश च्या दुसऱ्या वाढदिवसाला त्याला आवडणाऱ्या वरणा कारची प्रतिकृती असणाऱ्या तब्बल 3 लाखाचा 221 किलोचा केक कापून थाटामाटात साजरा केला. या केकची चर्चा वसईसह संपूर्ण राज्यात होत आहे.

अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]