loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ८ मार्च २०२३ – बुधवार

Mar 8, 2023


मेष : आरोग्य उत्तम राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : वाहने जपून चालवावीत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

मीन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.