मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
सानप मार्केट मध्ये उन्हाळ्यात कांदा भाव वाढले
नांदगांव : मारुती जगधने सानप ॲग्री प्रायव्हेट मार्केट पोखरी ता. नांदगाव येथील बाजारात दि....











