मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...









