मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
श्री गुरुनानक जयंती निमित्त पालकमंत्री ना.भुसे यांची मनमाड गुरुद्वारा येथे भेट
श्री गुरुनानक जयंती निमित्त मनमाड येथील श्री गुरुव्दारा गुपतसर साहिब ट्रस्ट येथे काल ना.दादा...











