मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
नांदगावात १६.३९ लाखांचा गुटखा जप्त – पोलिसांची धडक कारवाई
नांदगाव : नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत १६ लाख ३९ हजार...






