मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
राशी भविष्य : १०फेब्रुवारी २०२५ – सोमवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....







