मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
महायुती तर्फे अखेर सुहास कांदे यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर
मनमाड - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात अखेर महायुतीचे सुहास...









