loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – आमदार कांदे यांच्या संपर्क कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा

Mar 8, 2023

मनमाड शहर शिवसेना संपर्क कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सुकन्या योजनेचे पासबुक तसेच शिधा पत्रिकेचे वाटप करण्यात आले. सौ.अंजुम ताई कांदे यांच्या उपस्थितीत आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालय मनमाड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधत लाभार्थी महिलांना सुकन्या योजनेचे पासबुक तसेच शिधा पत्रिकेचे वाटप करण्यात आले . सौ.अंजुमताई कांदे यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघातील नागरिकांसाठी दोन फिरते दवाखाने व दोन सेतू कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून याचा लाभ प्रत्येक महिलेने घ्यायचा असल्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले, लवकरच महिलांसाठी गृह उद्योग,लघु उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी महिलांना दिली.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या श्रद्धाताई कुलकर्णी, कल्पनाताई दोंदे, विद्याताई जगताप, संगीताताई बागुल, पूजाताई छाजेड, रोहिणीताई मोरे, सरलाताई घोगळ, सुरेखा ढाके,नाजमा मिर्झा, नीता लोंढे, नीतू परदेशी, प्रतिभा अहिरे, संगीताताई सांगळे, लक्ष्मीताई अहिरे, अलकाताई कुमावत तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.