loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन

Mar 10, 2023

मनमाड दि.१०. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जी एल शेंडगे यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक शैक्षणिक या क्षेत्रामध्ये असलेल्या योगदानाचा आढावा घेतला प्रचलित समाज व्यवस्थेने स्त्रियांचे स्वातंत्र्य ,अधिकार यांच्यावर आणलेली बंधने व त्या विरोधात सावित्रीबाईंनी केलेले कार्य व हे खरोखरच क्रांतिकारक आहे या शब्दात त्यांनी आपले मत मांडले. सदर कार्यक्रमाप्रसंगी आय क्यू ए सी समन्वयक प्राध्यापक डॉ.मिलिंद अहिरे, कार्यालयीन कुलसचिव श्री समाधान केदारे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक संदीप ढमाले यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील...

read more
.