loader image
[ays_poll id=7]

ॐ मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती 2023 ची मंगळवारी जाहीर बैठक

Mar 11, 2023

सालाबादप्रमाणे यंदाही सन 1986 पासून सलग 37 वर्षी ॐ मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती च्या वतीने गुरुवार दिनांक 30/03/2023 रोजी चैत्र शुद्ध नवमी श्रीरामनवमी निमित्ताने श्रीराम मंदिर, आठवडे बाजार येथे श्रीराम जन्मोत्सव आणि भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक चे नियोजन करणे साठी श्रीराम जन्मोत्सव समिती 2023 ची जाहीर बैठक मंगळवार दिनांक 14/03/2023 रोजी सायंकाळी ठी 06-30 वाजता श्रीराम मंदिर आठवडे बाजार येथे जाहीर बैठक आयोजित केली आहे तरी मनमाड शहर व परिसरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना, संस्था, पक्ष यांचे पदाधिकारी कार्यकर्ते व श्रीराम भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सनी फसाटे, अध्यक्ष, श्रीराम जन्मोत्सव समिती 2022 यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
.