मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल दोन दिवसीय कार्यशाळेत ११ ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया
नाशिक, दि ३० – अशोक मेडिकव्हर हॉस्पिटल, उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख आरोग्य सेवा देणारं...











