मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
नांदगाव अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतांना तसेच पावसाचे प्रमाण कमी...











