मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
मनमाड नगर परिषदेत ३६००० ची लाच स्वीकारणाऱ्या त्रिकुटाला एसीबी ने केली अटक – मनमाड शहरात खळबळ
लाचेची मागणी 36,000/-रु.दि.02/ 03/2023 लाच स्विकारली 36,000/-रु. दि.03/03/2023 हस्तगत रक्कम...











