मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
के आर टी शाळेत स्वातंञयवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी
कवी रविंद्रनाथ टागोर इंगिलश मिडियम स्कूल मध्ये स्वातंञयवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी...











