मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
शिक्षण व अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचा सत्कार संपन्न
मनमाड- स्वामी विवेकानंद व्याख्यान मालेचे अखेरचे तिसरे पुष्प गुंफण्याकरीता भारताचे नियोजन मंडळाचे...











