मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
बघा व्हिडिओ – भंडारा जिल्ह्यातील कळपातील हत्तीने दुचाकीला दिली धडक
एका हत्तींच्या कळपाचा जंगलाचा रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर व्हायरल होत आहे....











