मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
कॅम्प नं २ मध्ये पथदीप बसवावेत – फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच ची मागणी
मनमाड - (कादिर शेख) मनमाड कॅम्प विभाग शाळा क्र. 14, सियोन कॉलोनी, डमरे कॉलोनी, संत बर्णाबा चर्च व...











