मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
७ महिन्याच्या बाळावर यशस्वी हृदय जीवनदायिनी शस्त्रक्रिया
नाशिक, २३ ऑक्टोबर : अशोका मेडिकव्हर हास्पिटल येथे ७ महिन्याच्या बाळावर नुकतीच "बलून एऑर्टिक...









