मनमाड :- मनमाड- चांदवड रोडवरील दरेगाव नाका येथे एका महिलेच्या गळ्यातून १५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिस स्थानकात माया संतोष पगारे ( वय ३६) यांनी तक्रार दिली असून, पुढील तपास प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत. वारंवार होणाऱ्या चोऱ्या रोखण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.
तळवाडे येथील महिलेची हत्या की आत्महत्या ?
नांदगांव : मारुती जगधने गायञी किरण काळे वय २३ हि विवाहित महिला दि ९ रोजी सयंकाळी ६ वा. नंतर अशोक...










