मनमाड :- मनमाड- चांदवड रोडवरील दरेगाव नाका येथे एका महिलेच्या गळ्यातून १५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिस स्थानकात माया संतोष पगारे ( वय ३६) यांनी तक्रार दिली असून, पुढील तपास प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत. वारंवार होणाऱ्या चोऱ्या रोखण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.
मनमाड महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन साजरा
मनमाड, ९ ऑगस्ट: मनमाड महाविद्यालयात आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रा. शरद वाघ यांचे व्याख्यान...









