loader image
[ays_poll id=7]

वाणिज्य क्षेत्रातील नवीन प्रवाह ‘ यावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

Mar 13, 2023

वाणिज्य मंडळाचे उद्घाटन महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे दिनांक 13 मार्च 2023 रोजी श्री निलेश बागोरे कर सल्लागार यांच्या हस्ते वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. श्री बागोरे सरांनी आयकर कायद्यातील क्लिष्ट अशा तरतुदी अत्यंत सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर एस. डी. थोरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर ए व्ही पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात असे सांगितले की , वाणिज्य शाखेच्या प्रत्येक विद्यार्थ्याने अकाउंट , टॅली याचे सखोल अभ्यास केले पाहिजे. जेणेकरून अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध होतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आरती छाजेड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. नजरधने यांनी केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक सुनील मुसळे व वाणिज्य शाखेच्या सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. उद्घाटनाला उपप्राचार्य डॉ. जी. एल. शेंडगे कुलसचिव श्री समाधान केदारे , डॉ. जालिंदर इंगळे प्रा. ठोंबरे , प्रा. ढमाले, डॉ. गांगुर्डे, प्रा. सोनवणे , प्राध्यापिका कविता काखंडकी तसेच वाणिज्य विभागाच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी केला

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
.