loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १४ मार्च २०२३ – मंगळवार

Mar 14, 2023


मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. कामे मार्गी लागतील.

धनू : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रूंवर मात कराल.

मकर : गुरुकृपा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे निर्णय मार्गी लागतील.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
.