loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – जुनी पेन्शन योजना मागणीसाठी मनमाड नगरपरिषद कर्मचारी संपात सहभागी

Mar 15, 2023

मनमाड – जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभरात सुरू झालेल्या बेमुदत संपात मनमाड नगर परिषदेचे सर्व कर्मचारी मनमाड नगर परिषद कर्मचारी संघर्ष समितीच्या बॅनर खाली उतरल्याने पालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. आंदोलनात रामदास पगारे, किशोर अहिरे, जॉनी जॉर्ज,विकास गायकवाड, अमोल बागूल, नितीन पाटील, किशोर व्यवहारे, बाबासाहेब दराडे, रवींद्र थोरे, संजय धिवरे, किरण आहेर, प्रमोद सांगळे, जावेद शेख, दीपक पांडे, नीलेश सपकाळे सहभागी होते. दरम्यान आंदोलनाला गणेश धात्रक, संतोष बळीद, दयानंद खरे, फिरोज शेख आदींनी पाठिंबा दिला.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्माचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात 10 बळी तसेच रोहित पवार याचीही चमकदार कामगीरी

भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्माचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात 10 बळी तसेच रोहित पवार याचीही चमकदार कामगीरी

मनमाड - सोमवार 22 एप्रिल रोजी  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 (...

read more
माते यंदा चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे : आमदार सुहास आण्णा कांदे.  नांदगाव येथील ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा प्रारंभ

माते यंदा चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे : आमदार सुहास आण्णा कांदे. नांदगाव येथील ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा प्रारंभ

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी आज नगरवासियांचे ग्रामदैवत असलेल्या एकविरा...

read more
.