loader image
[ays_poll id=7]

AWIM रीजनल ऑलिम्पिक स्पर्धेत लिटिल लॅम्ब्स स्कूलचे यश

Mar 16, 2023

नासिक महिंद्रा कंपनी आयोजित टॅलेंट सर्च म्हणून दर वर्षाप्रमाणे यावर्षी नासिक महिंद्रा चे हेड चंद्रकांत धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली
बारावी AWIM नाशिक रीजनल ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात १९ विविध शाळांमधील ४८ टीमने सहभाग नोंदवला . महानगरपालिका ,जिल्हा परिषद तर स्पेशली एबल्ड असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्कूल व इंटरनॅशनल स्कूल अशा सर्वांसाठी एकाच स्केलवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असते.
इयत्ता पाचवी साठी स्कीमर , सहावीसाठी जेट टॉय, सातवी साठी ग्लायडर बनवणे, व त्या बनवलेल्या टॉयच्या विविध सायंटिफिक टेस्ट घेणे त्यात जास्त अंतर चालणारे टॉय, वजन वाहून नेण्याची क्षमता ,कमी इंधनात जास्त चालणारे टॉय, ठरलेल्या ठिकाणी थांबणारे टॉय,टर्न टेस्ट, अशा विविध चॅलेंज वर विद्यार्थ्यांना प्रेजेंट्स ऑफ माईंड टीम वर्क, विविध सेल्फ इनोवेशन आणि अलर्टनेस राहून स्वतःचे टॅलेंट प्रूव्ह करायचे असते.
यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एकाच मापदंडावर सर्वांसाठी सारखेच साहित्य स्पर्धेच्या ठिकाणी दिले जाते.

इयत्ता पाचवी
प्रथम क्रमांक (स्कीमर)
‘बेस्ट कन्सेप्ट टॉय’
मार्गदर्शक शिक्षक – सौ स्वाती पगारे
सहभागी विद्यार्थी
१. एरोन सपकाळे
२. स्वरूप लहिरे
३. दृष्टी शर्मा
४. आदित्य भाजीपाले

इयत्ता सहावी (जेट टॉय )
मार्गदर्शक शिक्षक- सौ. जयश्री खरे
सहभागी विद्यार्थी
१. जोश चर्वतूर
२. आदर्श लोंढे
३. उम्मे आईमन भारमल
४. पलक कौराणी

इयत्ता सातवी
प्रथम क्रमांक (ग्लायडर)
बेस्ट ऍक्युरसी टेस्ट
मार्गदर्शक शिक्षक – सौ निर्मला शेजवळ
सहभागी विद्यार्थी
१. साईशा नागणे
२. क्षितिज मार्कर
३. तनिष्क साबळे
४. रुद्रांश सानप

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.