दुर्र्स अल्बेनिया येथे होणाऱ्या युथ वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप (दि- 23 मार्च ते 2 एप्रिल 2023) स्पर्धेत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर(नाशिक) हिची भारताच्या प्रशिक्षक पदी पुन्हा एकदा निवड झाली आहे, तसेच महाराष्ट्र मधून आकांक्षा व्यवहारे(मनमाड ,नाशिक) व अस्मिता ढोणे(सातारा) यांची देखील निवड झाली आहे, आकांक्षा व्यवहारे हिचा हा तिसरा आंतरराष्ट्रीय दौरा आहे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर हिचा प्रशिक्षक म्हणून सलग चौथा आंतरराष्ट्रीय दौरा आहे या अभूतपूर्व यशा बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
नगरपालिका कर्मचाऱ्यांचे २० मे रोजी नाशिक रोड येथे निदर्शने-धरणे आंदोलन!
मंगळवार दिनांक २०/५/२०२५ रोजी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष कॉ.डी.एल.कराड यांच्या...








