loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १८ मार्च २०२३ – शनिवार

Mar 18, 2023


मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कर्क : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा • लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. शत्रुपीडा नाही.

धनू : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मकर : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी गुप्त वार्ता समजेल. आध्यात्मिक प्रगती होईल.


अजून बातम्या वाचा..

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
.