loader image
[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार दीपक अस्वले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

Mar 18, 2023

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे कारखाना शाखा चे जेष्ठ कार्यकर्ते व कायदेशीर सल्लागार आयु.दिपक अस्वले यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, उपाध्यक्ष सागर गरूड, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२३चेअध्यक्ष विनोद झोडपे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, खजिनदार साईनाथ लांडगे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदीप गायकवाड, किरण वाघ, सागर गरूड, विनोद झोडपे, रोहित भोसले, साईनाथ लांडगे, संदिप धिवर, सत्कारमुर्ती दिपक अस्वले आदी चे भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन बागुल यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रेमदिप खडताळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन राहुल शिंदे, सुनिल सोनवणे, फकिरा सोनवणे, विनोद खरे आदी ने केले.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.