सुमारे हफ्त्याभरा पासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आज मिटला आहे. संप मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे संप समन्वय समितीने म्हटले आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
दिंडोरी लोकसभा मतदार संघ – नांदगाव तालुक्यात ३३१ मतदान केंद्र
नांदगाव (प्रतिनिधी) दिंडोरी लोकसभा मतदार संघातील नांदगाव – ११३ विधानसभा सभा मतदार संघ येत्या २०...









