loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडीत बालकांचे श्रेणीवर्धन होण्यासाठी राबविले जात आहे मार्गदर्शन सत्र- शितल गायकवाड मुख्य सेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

Mar 22, 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२. अंगणवाडी क्र.७५. जमदाडे चौक. मनमाड विभाग.. पोषण पंधरवडा २०२३ अंतर्गत बालकांची श्रेणी वर्धन होण्यासाठी मार्गदर्शन सत्र आयोजन करण्यात आले सर्वप्रथम अंगणवाडीत सँम,मँम तसेच कमी वजनाची बालकांचे वजन उंची घेण्यात आली.अमायलेज युक्त पिठाची पाककृती विषयी प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित महिलांना पीठ कसे तयार करायचे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच पिठाचा वापर कसा करायचा याविषयी माहिती दिली बालकांच्या आहारासोबत स्वच्छता लसीकरण हे तितकेच महत्त्वाचे आहे याविषयी माहिती दिली विविध प्रकारचा आहार बालकांना शिजून द्यायचा आहे बाहेरील जंक फूड टाळायचे आहे स्वच्छ पाण्याचा वापर करायचा आहे अंगणवाडी सेविका कल्पना जाधव अलका गायकवाड मदतनीस ताई यांनी गृह भेटीद्वारे अमायलेज युक्त पिठाचा वापर करणे तसेच लसीकरण, आहार ,आरोग्य स्वच्छते विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

नांदगांव : मारुती जगधने दि २४ जुन रोजी शिवसेना उबाठा गटाचे ता.प्रमुख संतोष गुप्ता यांना अमली...

read more
फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे...

read more
मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
.