loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २६ मार्च २०२३ – रविवार

Mar 26, 2023

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

वृषभ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कर्क : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

कन्या : मुलामुलींचे प्रश्न निर्माण होतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

तूळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृश्चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

धनू : सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. गुरुकृपा लाभेल.

मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : वाहने जपून चालवावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.