loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपा तर्फे राहुल गांधींच्या च्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत तीव्र निषेध

Mar 25, 2023

सर्व चोरांचे नाव मोदी कसे काय असते या राहुल गांधींच्या 2019 लोकसभा निवडणूकी च्या कर्नाटक राज्यात प्रचार प्रसंगी वक्तव्य वरून सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षा ची शिक्षा केली आणि लोकसभा सचिव नी त्यांची खासदार की रद्द केली त्यामुळे राहुल गांधी व काँग्रेस पक्ष न्यायालया च्या निकालाच्या विरोधात आंदोलन करून भारतीय संविधान चा अपमान करीत आहेत म्हणून त्यांचे निषेधार्थ मनमाड शहर भाजपा च्या वतीने भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा आर्थिक सेल जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुनावत, भाजपा जेष्ठ नेते उमाकांत राय,भाजपा भटके विमुक्त मोर्चा जिल्हा सरचिटणीस अकबर शहा , भाजपा शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी, भाजपा महिला मोर्चा मनमाड शहर अध्यक्ष सौ.सोनीताई पवार, सरचिटणीस एकनाथ बोडखे, नितीन अहिरराव यांचे नेतृत्वा मध्ये राहुल गांधी च्या विरोधात एकात्मता चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा पदाधीकारी व कार्यकर्ते नी राहुल गांधीच्या, विरोधात जोरदार घोषणा बाजी केली राहुल गांधी हे जातीयवादी असून या वक्तव्य मुळे त्यानी देशातील समस्त ओबोसी समाजाचा अपमान केला असल्याचे संतप्त प्रतिक्रिया या आंदोलन मध्ये भाजपा कार्यकर्ते नी व्यक्त केली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थनार्थ ही तूफान घोषणा बाजी करण्यात आली यावेळी भाजपा जेष्ठ नीलकंठ त्रिभुवन, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र गायकवाड,भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे, बुधन बाबा शेख,भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे भाजपा दिव्यांग आघाडी चे जिल्हा सरचिटणीस बुऱ्हाण शेख, भाजपा दिव्यांग आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पगारे, सपतेश चौधरी,महिला मोर्चा सरचिटणीस जयश्री कुंभार,व्यापारी आघाडी चे अध्यक्ष अमित गोगड,नांदगाव तालुका उपाध्यक्ष प्रमोद जाधव, शहर चिटणीस सुमेर मिसर, धीरज भाबड,भाजपा वकील आघाडी अध्यक्ष ऍड राजेंद्र पालवे, राजेंद्र भाबड, केतन देवरे प्रशांत बनसोडे,अनंता भामरे,मेघनाथ घुगे, इब्राहिम सैय्यद,संतोष पगारे आदी प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यान सह भाजपा कार्यकर्ते व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते आंदोलना चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, नितीन परदेशी यांनी केले. मनमाड शहर पोलीस स्टेशन तर्फे या प्रसंगी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.