loader image
[ays_poll id=7]

आमदार कांदे यांचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान

Mar 28, 2023

मालेगाव येथे शिवगर्जना सभेत उद्धव ठाकरे यांनी एक ‘कांदा’ किती खोक्यांना विकला गेला या विधानावर आमदार कांदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. माझी आणि उद्धव ठाकरे यांची नार्कोचाचणी घ्यावी. त्यात कुणी खोके घेतले ते स्पष्ट होऊन ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल असे आव्हान नांदगावचे आमदार सुहास कांदे
यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. रविवारी सायंकाळी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील जाहीर सभेत एक कांदा किती खोक्याला विकला गेला अशी खोचक टिप्पणी केली होती होती होती.

आमदार सुहास कांदे यासंदर्भात म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ आणि वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांनाकडून किती खोके स्वीकारले हे ही जनतेला कळेल.

अजून बातम्या वाचा..

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
.