loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस स्थानकात महिलेची साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास

Mar 28, 2023

राज्य शासनाने अर्थसंकल्पात बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या सर्वच बस स्थानकांवर महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकामध्ये सोमवारी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची १३ ग्राम सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
या बाबत नंदकिशोर किसन पगारे राहणार शिक्षक कॉलनी यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहे.

अजून बातम्या वाचा..

भास्कर कदम यांच्या नांदगाव ते लंडन व उजेड पेरायचा आहे ह्या दोन पुस्तकांचे २५ मे रोजी प्रकाशन

भास्कर कदम यांच्या नांदगाव ते लंडन व उजेड पेरायचा आहे ह्या दोन पुस्तकांचे २५ मे रोजी प्रकाशन

नांदगाव ते लंडन (प्रवास वर्णन) व उजेड पेरायचा आहे (कविता संग्रह) या भास्करराव कदम यांच्या दोन...

read more
सरकारी रुग्णालयांमध्ये केस पेपर वरील जातीचा कॉलम हटविणार – आरोग्य विभाग आयुक्तांचे आदेश

सरकारी रुग्णालयांमध्ये केस पेपर वरील जातीचा कॉलम हटविणार – आरोग्य विभाग आयुक्तांचे आदेश

सरकारी रुग्णालयांत येणाऱ्यांना जात विचारून त्यांचा अवमान होईल, अशी घटना कुठल्याही आरोग्य संस्थेत...

read more
नाशिकचे मनीष सोनीमिडे यांचे नुकतेच निधन झाले…..त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वाबाबत सी ए प्रफुल्ल बरडीया यांनी व्यक्त केलेल्या भावना

नाशिकचे मनीष सोनीमिडे यांचे नुकतेच निधन झाले…..त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वाबाबत सी ए प्रफुल्ल बरडीया यांनी व्यक्त केलेल्या भावना

नाशिक चे मशनरी उद्योजक यश एंटर प्राइज चे संचालक दानशूर व दिलखुलास व्यक्तिमत्त्व मनिष सोनीमिडे...

read more
हिरेनगर येथील महिलांना भुताळीन समजून मारहाण झाल्याच्या प्रकरणाची चौकशी कारावी अ. नि. स मागणी

हिरेनगर येथील महिलांना भुताळीन समजून मारहाण झाल्याच्या प्रकरणाची चौकशी कारावी अ. नि. स मागणी

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील महिलांना भुताळीन ,डाकीन म्हणून हिणावुन...

read more
गाईच्या गोठ्याच्या फाईल वर सही करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या येवल्याच्या दोन अधिकाऱ्यांवर ए सी बी ची कारवाई

गाईच्या गोठ्याच्या फाईल वर सही करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या येवल्याच्या दोन अधिकाऱ्यांवर ए सी बी ची कारवाई

येवला येथील पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गंभीर लहू सपकाळे वय ३६...

read more
.