loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस स्थानकात महिलेची साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास

Mar 28, 2023

राज्य शासनाने अर्थसंकल्पात बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या सर्वच बस स्थानकांवर महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकामध्ये सोमवारी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची १३ ग्राम सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
या बाबत नंदकिशोर किसन पगारे राहणार शिक्षक कॉलनी यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहे.

अजून बातम्या वाचा..

शुक्रवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक – मालेगाव शिवगर्जना सभेची मोर्चेबांधणी

शुक्रवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक – मालेगाव शिवगर्जना सभेची मोर्चेबांधणी

शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते मा श्री संजयजी राऊत साहेबांच्या आदेशाने...

read more
नांदगाव बाजार समितीतील कांदा व्यापारी नॉट रिचेबल हमाल मापारी वर्गाचे पगार लटकले .

नांदगाव बाजार समितीतील कांदा व्यापारी नॉट रिचेबल हमाल मापारी वर्गाचे पगार लटकले .

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव बाजार समितीतील कांदा व्यापारी नॉट रिचेबल झाल्याने माथाडी बोर्डाच्या...

read more
युथ वर्ल्ड वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप – आकांक्षा व्यवहारे भारतीय संघात तर प्रशिक्षकपदी तृप्ती पाराशर

युथ वर्ल्ड वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप – आकांक्षा व्यवहारे भारतीय संघात तर प्रशिक्षकपदी तृप्ती पाराशर

दुर्र्स अल्बेनिया येथे होणाऱ्या युथ वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप (दि- 23 मार्च ते 2 एप्रिल 2023)...

read more
शासनाने जाहीर केलेले ३०० रुपये अनुदान तुटपुंजे – ६०० रुपये देण्याची शेतकऱ्याची आर्त हाक

शासनाने जाहीर केलेले ३०० रुपये अनुदान तुटपुंजे – ६०० रुपये देण्याची शेतकऱ्याची आर्त हाक

कातरवाडी ताः चांदवड येथील शेतकरी भागवत झालटे यांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाची...

read more
.