loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस स्थानकात महिलेची साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास

Mar 28, 2023

राज्य शासनाने अर्थसंकल्पात बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या सर्वच बस स्थानकांवर महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकामध्ये सोमवारी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची १३ ग्राम सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
या बाबत नंदकिशोर किसन पगारे राहणार शिक्षक कॉलनी यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहे.

अजून बातम्या वाचा..

संतोष सोनवणे यांची महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी निवड

संतोष सोनवणे यांची महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी निवड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच...

read more
जि. प शाळा शिंगवे येथे मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निकम साहेब यांची भेट

जि. प शाळा शिंगवे येथे मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निकम साहेब यांची भेट

जि. प शाळा शिंगवे येथे आज मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निमोण केंद्राचे...

read more
भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आकांक्षा व्यवहारे व साईराज परदेशी यांची निवड

भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आकांक्षा व्यवहारे व साईराज परदेशी यांची निवड

आगामी आंतरराष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पूर्व तयारी साठी भारतीय संघाच्या प्रशिक्षण...

read more
ज्युनियर एम.पी.एल. क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विजेता आय.बी.एम. स्टार्स संघ उपविजेता एस.ए.चॅलेंजर संघ

ज्युनियर एम.पी.एल. क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विजेता आय.बी.एम. स्टार्स संघ उपविजेता एस.ए.चॅलेंजर संघ

मनमाड :- आर.डी.पी.युवा मंच व मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल मनमाड येथे...

read more
.