loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस स्थानकात महिलेची साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास

Mar 28, 2023

राज्य शासनाने अर्थसंकल्पात बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या सर्वच बस स्थानकांवर महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकामध्ये सोमवारी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची १३ ग्राम सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
या बाबत नंदकिशोर किसन पगारे राहणार शिक्षक कॉलनी यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहे.

अजून बातम्या वाचा..

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे एकदिवसीय हिवाळी मूल्य संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबीर संपन्न

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे एकदिवसीय हिवाळी मूल्य संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबीर संपन्न

मनमाड 🙁 योगेश म्हस्के )श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) मनमाड येथे 'बालसंस्कार व...

read more
‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई/नाशिक, दि. १२ डिसेंबर २०२२ - मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली...

read more
जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश

जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण त्वरित करण्याची मागणी – मनमाड ला दोन शिवभक्त बसले आमरण उपोषणाला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण त्वरित करण्याची मागणी – मनमाड ला दोन शिवभक्त बसले आमरण उपोषणाला

मनमाड शहरातील श्री छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळयाच्या सुशोभिकरणाबाबत सतत होणारी टाळाटाळ आणि...

read more
.