loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस स्थानकात महिलेची साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास

Mar 28, 2023

राज्य शासनाने अर्थसंकल्पात बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या सर्वच बस स्थानकांवर महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकामध्ये सोमवारी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची १३ ग्राम सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
या बाबत नंदकिशोर किसन पगारे राहणार शिक्षक कॉलनी यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहे.

अजून बातम्या वाचा..

संभाजीनगर अहमदनगर मार्गावर एस. टी बस ने बैलगाडीला दिलेल्या धडकेत नांदगाव तालुक्यातील गणेशनगर येथील माय लेकाचा जागीच मुत्यू

संभाजीनगर अहमदनगर मार्गावर एस. टी बस ने बैलगाडीला दिलेल्या धडकेत नांदगाव तालुक्यातील गणेशनगर येथील माय लेकाचा जागीच मुत्यू

नांदगाव सोमनाथ घोंगाणे औरंगाबाद (संभाजीनगर ) अहमदनगर मार्गावर एस टी व ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीचा...

read more
मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समिती तर्फे महात्मा फुलेंना अभिवादन

मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समिती तर्फे महात्मा फुलेंना अभिवादन

मनमाड : कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणपद्धती आजही कांही शाळांमधून सुरुच असल्याने बहुजन गरीब समाजातील...

read more
राज्यस्तरीय युथ ज्युनिअर व सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत जयभवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी 5 सुवर्ण 6 रौप्य व 5 कांस्यपदकासह युथ मुलींचे सांघिक विजेतेपद व मुकुंद आहेर ठरला स्पर्धेतील ज्युनियर व सिनियर गटात सर्वोत्कृष्ट खेळाडू

रावेर येथे 24 ते 27 नोव्हेंबर 2022 दरम्यान संपन्न झालेल्या खुल्या युथ ज्युनिअर व सिनियर महाराष्ट्र...

read more
गोवर रुग्णांनाही व्हावे लागणार क्वारंटाईन – टास्क फोर्स चे जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश !

गोवर रुग्णांनाही व्हावे लागणार क्वारंटाईन – टास्क फोर्स चे जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश !

गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता विलगीकरण केले जाणार असून टास्क फोर्सच्या बैठकीत यासंदर्भातील...

read more
.